CSIR – NEERI : नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज.

CSIR – NEERI : नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी
CSIR – NEERI : नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी

CSIR – NEERI : नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज.

: नागपूर येथ नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (CSIR – NEERI) येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, यामुळे अनेक बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे.



दरम्यान, या पदभरतीद्वारे “प्रकल्प सहयोगी -I & प्रकल्प सहयोगी -II” पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.

तर इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा. (Recruitment)

CSIR – NEERI : नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज.


नमूद केल्यानुसार या पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24, 29, मार्च & 16 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे. (Nagpur)


दरम्यान, यासाठी नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे.CSIR – NEERI : नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज..तर यासाठी अर्जदाराची वयोमर्यादा 35 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे. दरम्यान, यासाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे (ऑनलाईन) स्वरूपात होणार आहे. 

CSIR – NEERI : नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज..

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.neeri.res.in ला भेट द्यावी.


वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.

CSIR – NEERI : नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज..

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

CSIR-NEERI 

Post a Comment

0 Comments